क्रीडा संकुल

जिल्हा क्रीडा संकुल धुळे.

जिल्हा क्रीडा संकुल धुळे.
संकुल माहिती
धुळे जिल्हयात जिल्हा मुख्यालयी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल, धुळे अंतर्गत जिल्हा क्रीडा सकुलाचा नोंदणी क्रमांक एफ/5691/धुळे/2003 हा असुन जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड येथील सर्व्हे नं. 1/2 मधील एकूण 12.5 एकर जागेमध्ये शासन निर्णयानुसार धुळे जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा सुविधा विकसीत करण्यासाठी प्रथम टप्प्यात रु.800.00 लक्ष इतके अनुदान प्राप्त झाले होते.
विकसित करण्यात आलेल्या खेळ बाबी
1) इनडोअर हॉल मधिल हॉल बॅडमिटन हॉल,रायफल शुटींग हॉल, कुस्ती हॉल, स्वॅक्श हॉल, टेबल टैनिस हॉल.
2) जलतरण तलाव फिलट्रेशन प्लांटसह (25 बाय 50 मी.), मल्टी जिम.
3) प्रेक्षक गॅलरी.
4) 400 मी. धावन पथ.
5) सिंथेटीक बॅडमिंटन कोर्ट, कॅफटैरिया.
6) बास्केटबॉल मैदान.
7) खेळाडूंचे मुला मुलींचे वसतीगृह.
8) सिंथेटीक लॉन टेनिस कोर्ट.
9) खुले प्रेक्षागृह.
10) व्ही.आय.पी. पॅव्हेलियन.
11) कॅफेटेरिया, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा इ.

तालुका क्रीडा संकुल गरुड मैदान धुळे.

तालुका क्रीडा संकुल गरुड मैदान धुळे.
संकुल माहिती
सदर तालुका क्रीडा संकुलाकरीता रु. 100.00 लक्ष निधी प्राप्त झाला असुन प्रत्यक्ष झालेला विविध खेळाच्या मैदानासाठी खर्च रु. 100.00 लक्ष झालेला आहे. तालुका क्रीडा संकुल, गरुड मैदान धुळे शहारात मध्यवर्ती ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेत 2.5 एकर जागेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. गरुड मैदान संकुल बाधंकामासाठी शासनाकडुन प्राप्त झालेला एक कोटी निधीखर्च करण्यात आलेले आहे. तसेच व्यापारी गाळे बांधकामासाठी वाणिज्य प्रयोगातुन 209 गाळे बांधण्यात आलेले आहे. गाळेधारकांकडुना अनामत रक्कम रुपये 10.00 कोटी रक्कम संकंुलास प्राप्त झाली त्यामधुन गाळे बांधकामासाठी रुपये 500.00 कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे.
विकसित करण्यात आलेल्या खेळ बाबी
1. प्रेक्षक गॅलरी
2. कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल चे मैदाने
3. कार्यालय, स्टोअर रुम
4. वाणिज्य प्रयोगातुन 209 गाळे व हॉल
5. सद्या मैदानात खो-खो,कबड्डी, व्हॉलीबॉल,नेटबॉल,हॅण्डबॉल,बॉक्सिग हे प्रशिक्षण सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल साक्री.

तालुका क्रीडा संकुल शिरपूर.

तालुका क्रीडा संकुल शिरपूर.
संकुल माहिती
सदर तालुका क्रीडा संकुलाकरीता रु. 100.00 लक्ष निधी प्राप्त झाला असुन प्रत्यक्ष झालेला विविध खेळाच्या मैदानासाठी व इनडोअर हॉल, कार्यालयासाठी खर्च रु. 49.50 लक्ष खर्च झालेला आहे. तालुका क्रीडा संकुल, शिरपुर शहारात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय जागेत 2.5 एकर जागेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. तालुका संकुल बाधंकामासाठी शासनाकडुन प्राप्त झालेला रु 49.50 लक्ष निधी खर्च करण्यात आलेले आहे व तालुका क्रीडा संकुल समितीकडे रु 52.50 निधी शिल्लक आहे.
विकसित करण्यात आलेल्या खेळ बाबी
1. इनडोअर हॉल,
2. बास्केटबॉल ,कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, चे मैदाने
3. कार्यालय, स्टोअर रुम
4. सद्या कुस्ती, बास्केटबॉल हे प्रशिक्षण सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल शिंदखेडा.

तालुका क्रीडा संकुल शिंदखेडा.
संकुल माहिती
सदर तालुका क्रीडा संकुलाकरीता शिंदखेडा शहराजवळ मध्यवती ठिकाणची जागा क्र. 38 मधिल 1 हेक्टर 49 आर जागा प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.नविन जागा प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

क्रीडा संकुल

Ground Image